केंद्र सरकारचा मोठा निर्णय

0

नवी दिल्ली – राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल व सर्व खासदारांच्या पगारात वर्षभरासाठी 30% कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

खासदारांना देण्यात येणारा खासदार निधीदेखील कमी होणार आहे, तसेच माजी खासदारांच्या पेन्शमध्येही 30 टक्के कपात होणार असल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

Copy