केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना कोरोना: कालच घेतली होती मोठी पत्रकार परिषद

0

मुंबई: केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज सोमवारी २७ रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कालच त्यांनी अभिनेत्री पायल घोष यांचा पक्ष प्रवेशावेळी मोठी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामुळे चिंता वाढली आहे. अभिनेत्री पायल घोष यांनी काल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात रामदास आठवले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता.

संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले असून ते घरीच विलगीकरण झाले आहे.

Copy