‘काफिराना’ गाण्यात सुशांत आणि साराची केमिस्ट्री लेव्हल हाय

0

मुंबई : ‘केदारनाथ’ चित्रपटातून सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान हे पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटातून सारा बॉलीवूडमध्ये एंट्री करणार आहे. स्वीटहार्ट गाण्यानंतर आता या चित्रपटाचे आणखी एक नवीन गाणं ‘काफिराना’ रिलिज झाले आहे.

‘काफिराना’ गाण्यात सुशांत आणि साराची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या गाण्याला अरिजीत सिंगने आवाज दिला आहे आणि शब्द अमित भटाचार्यने लिहिले असून संगीत अमित त्रिवेदीने दिले आहे.

Copy