कर्जमाफीसाठी हालचाली सुरू!

0

औरंगाबाद/पुणे : उत्तरप्रदेशातील शेतकर्‍रांना कर्जमाफी झाल्रानंतर महाराष्ट्रात कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव वाढत आहे. महाराष्ट्र सरकारनेही राज्रातील एक लाख रुपरांपर्रंत थकबाकी असलेल्रा शेतकर्‍रांची माहिती मागवली आहे. तशा आशराचे पत्रही राज्रातील जिल्हा सहकारी बँकांना मिळाले आहे. राज्रातील शेतकर्‍रांकडे 30 हजार कोटींची थकबाकी आहे. रातील 75 टक्के म्हणजे 20 ते 21 हजार कोटींची थकबाकी पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍रांकडे आहे. विदर्भ-मराठवाड्यातील शेतकर्‍रांकडे केवळ 1 हजार ते 2 हजार कोटींची, तर उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्‍रांकडे 15 टक्के थकबाकी आहे. कर्जमाफी जाहीर केल्रास त्राचा सर्वाधिक लाभ पश्‍चिम महाराष्ट्राला होणार असल्राने सरकार रोग्र वेळेची वाट पाहत असल्राचे सूत्रांनी सांगितले.

बँकांना पत्र; मागवला थकबाकीदारांचा तपशील
राज्र सहकारी बँकेने सर्व जिल्हा सहकारी बँकांकडून एक लाख रुपरांपर्रंत कर्ज थकीत असलेल्रा शेतकर्‍रांची माहिती मागवली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जालना, उस्मानाबाद, बीड, नांदेड जिल्हा बँकांनी विशेष वसुली अधिकारी तसेच बँक निरीक्षकांना 7 एप्रिलरोजी पत्र पाठवून थकबाकीदार शेतकर्‍रांची माहिती मागवली आहे. जिल्हा बँकांनी पाठवलेल्रा पत्रानुसार, 31 मार्च 2017 अखेर व्राजासह एक लाख रुपरांपर्रंतच्रा थकीत पीककर्ज, मध्रम व दीर्घ मुदतीचे कर्ज थकबाकीदारांची माहिती द्यारची आहे. समजा व्राजासह बाकी एक लाख एक रुपरे होत असेल तर असे शेतकरी पात्र ठरत नसल्राचे पत्रात उदाहरण देऊन नमूद केले आहे.

14 तारखेला घोषणा?
उत्तर प्रदेशात देण्रात आलेल्रा कर्जमाफीच्रा पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील शेतकर्‍रांच्रा कर्जमुक्तीसाठी अनुकूल असल्राची माहिती सूत्रांनी दिली. 14 एप्रिल रोजी पंतप्रधानांच्रा नागपूर दौर्‍रात माफीची घोषणा होईल. मात्र आता कर्जमाफीची घोषणा केल्रास विरोधी पक्षाला त्राचे श्रेर जाईल असे राज्रातील भाजपच्रा नेत्रांना वाटते. त्रामुळे ही घोषणा लांबणीवर पडण्राचीही शक्रता आहे. ऊसपट्ट्यातील सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नगर, सातारा, सांगली रा जिल्ह्यांत कर्ज थकबाकी जास्त असल्राचे आकडेवारी सांगते. रंदाच्रा खरीप तसेच रब्बी हंगामात सोलापूर जिल्ह्यात सुमारे 523 कोटी रुपरे, कोल्हापूर 900 कोटी रुपरे थकबाकी आहे.