करंझटी गावातील तरुणीचा मृत्यू : विहिरीत आढळला मृतदेह

0

साक्री- तालुक्यातील पिंपळनेर परिसरात असलेल्या करंझटी गावातून बेपत्ता झालेल्या स्वाती छगन चौरे (वय 20) हिचा मृतदेह विहिरीत मिळून आला. गोविंदा साबळे यांच्या शेत विहिरीत हा मृतदेह होता. याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.