कन्टेनर-ओम्नीच्या अपघातात तीन जागीच ठार

0

जळगाव – चाळीसगाव रोडवर कन्टेनर आणि ओम्नीची समोरासमोर जोरदार धडक झालेल्या आपघात ओम्नीमधील तीन जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी दहीवद फाट्याजवळ घडली आहे. मयतामध्ये दोन जण दहिवदचे तर एक चिंचगव्हाण येथील असल्याचे समजते. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव धुळे रोडवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर दहिवद फाट्याजवळे हॉटेल शिवबाच्यापुढे चाळीसगावकडून धुळे कडे जाणाऱ्या कंटेनरची समोरून भरधाव वेगाने येणारी प्रवाशी वाहतूक ओम्नी क्रमांक (एमएच 06 जे 9700)ला जोरदार धडक दिली. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. या अपघात तीन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

 

Copy