कडक निर्बंध तरीहि नागरिकांचा मुक्त संचार (व्हिडिओ)

जळगाव – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे कडक निर्बंध लावण्यात आले असताना देखील शहरात नागरिकांचा मुक्तसंचार सुरूच आहे.आज सकाळी दाणाबाजारात नागरिकांनी व स्थानिक हमालांनी एकाच गर्दी केली होती.