ऑरेंज हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिर

0
चिंचवडगाव : जागतिक हृदयदिनाच्यानिमित्त 7 ऑरेंज हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत तपासणी शिबिरात 350 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला आणि ऍन्जिओग्राफी तपासणीचा लाभ घेतला. त्याच सोबत बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयावर होणार्‍या दुष्परिणांबद्दल हृदयरोग तज्ज्ञ तसेच आहार तज्ज्ञांनी नागरिकांचे मार्गदर्शनही केले. मोफत तपासणी किंवा सवलतीच्या दरात उपचार हे एका विशिष्ट दिवासकरिता मर्यादित नसून, सामान्य माणसाला परवडणार्‍या दरात हृदयविकारावरील उपचार वर्षभर करण्यावर 7 ऑरेंज हॉस्पिटलमध्ये आमचा भर आहे. पिंपरी- चिंचवड परिसराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले 7 ऑरेंज हॉस्पिटल हे हृदयविकारांवरील सर्व उपचारांसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.
Copy