एरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव

0

एरंडोल: तालुक्यातील खडके खुर्द येथे सासू-सुनेत लढत झाली. यात सुनेने सासुंचा पराभव केला. सायली राजेंद्र पाटील (२०४) या सुनबाईनी त्यांच्या सासू तथा माजी सरपंच सिंधुबाई चंद्रसिंग पाटील यांना पराभूत केले. तसेच युवा सेना तालुकाप्रमुख घनश्याम पाटील त्यांचा निवडणुकीत पराभव झाला तर त्यांच्या धर्मपत्नी वैशाली घनश्याम पाटील (१३२) या विजयी झाल्या.

Copy