एक सॅल्युट तो बनता हैं!

0

#Uttarakhand उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात जोशीमठजवळ अचानक हिमकडा कोसळून आलेल्या महापूरात 206 जण बेपत्ता झाले होते. त्यांच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे.

बचाव कार्यात विविध संस्थांचा सहभाग आहे. 

भारतीय हवाई दलाने आपली हेलिकॉप्टर दिमतीला दिले आहेत.

या हेलिकॉप्टरमधून 30 कर्मचारी व 5 टनाच्या मशिन्स दुर्घटनास्थळी नेण्यात आल्या आहेत.

Copy