उत्तर प्रदेश सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; २३ आमदारांना मंत्रीपद !

0

लखनौ: उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मंत्रिमंडळ विस्तार आज केला आहे. २३ आमदारांना मंत्रीपद संधी देण्यात आली आहे. त्यात ६ आमदारांना कॅबिनेटपदी नियुक्ती देण्यात आली आहे. राज्यपाल आनंदीबाई पटेल यांनी नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

Copy