उघड्यावर मांस विक्री ; रावेरात 12 विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

0

रावेर- शहरातील सावदा रोडवर उघड्यावर मांस विक्री करणार्‍या साजिक शेख, नजीम शेख, सलीम शेख, इकबाल खाटीक, वसीम वहीद, दादाराव इंगळे, इरफान शेख, मुज्जाहिद खाटीक, नाव्हा शेख, इरफान खाटीक, जावेद खाटीक, सलमान खाटीक या 12 जणांवर मुंबई पोलिस कायदा 105/117 प्रमाणे कारवाई करण्यात आली. संबंधित विक्रेत्यांविरुद्ध न्यायालयात खटला पाठवण्यात येणार आहे. शांतता समितीच्या बैठकीतही उघड्यावर मांस विक्री करणार्‍यांविरुद्ध तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेत बुधवारी विके्रत्यांवर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

Copy