इस्रोची ऐतिहासिक कामगिरी; एमिसॅट आणि नॅनो उपग्रहाचे एकाचवेळी प्रक्षेपण

0

श्रीहरीकोटा- इस्रोने एमिसॅट आणि नॅनो उपग्रह एकाच वेळी अंतराळात पाठवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे आहे. इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून पीएसएलव्ही सी-४५ या रॉकेटचे आज प्रक्षेपण करण्यात आले. या महत्त्वाकांक्षी मिशनद्वारे इस्त्रो जगभरातील २८ देश या मिशनमध्ये सहभागी झाले आहे.

उपग्रहाचे वैशिष्टे
१. हे पूर्ण मिशन तीन तास चालणार आहे.
2.हा इस्रोचा ४७ वा पीएसएलव्ही कार्यक्रम आहे.
3.हे रॉकेट अंतराळात ७४९ किमीवर एमिसॅट सोडेल आणि ५०४ किमी ऑर्बिटमध्ये इतर उपग्रहांना प्रक्षेपित करेल.
4.डीआरडिओ आणि इस्रो या मिशनसाठी संयुक्तपणे काम करत आहेत.

Copy