इंधन दरवाढीसह महागाई विरोधात मुक्ताईनगरात काँग्रेसचे आंदोलन

मुक्ताईनगर : वाढत्या इंधन दरासह महागाई विरोधात काँग्रेस पदाधिकार्‍यांनी सायकल रॅली काढत मोदी सरकारचा निषेध केला. यावेळी मुक्ताईनगर येथील तहसीलदारांना काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, मागासवर्गीय जिल्हा उपाध्यक्ष बी.डी.गवई, जिल्हा सचिव संजय पाटील, प्रा.सुभाष पाटील, अरविंद गोसावी, दिनेश पाटील, शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे, विधानसभा अध्यक्ष नीरज बोराखेडे, राजू जाधव, राहुल पाटील, निखील चौधरी, संजय चौधरी, सोनू चव्हाण, गोपाल जाधव, वनिल चव्हाण, निलेश भालेराव, दादाराव पाटील, अमोल पाटील, बाळासाहेब पाटील, रामराव पाटील, निलेश पाटील, अनिल पाटील, ईश्वर पाटील, अनिल सोनवणे, आनंदा तायडे, मनोज तायडे, विक्रम जाधव, प्रशांत पाटील, महिला तालुका अध्यक्ष सुमन पाटील, सोपान धनगर, सुनीता गवळी, आरीफ रब्बानी, रोहित भालेराव, पुंजाजी इंगळे, राजू पवार, गणेश महाजन, संजय चव्हाण, करतार पवार, किसन पवार, विजय चव्हाण, शिवाजी पाटील, पुंजाजी इंगळे, राजू वानखेडे, दिनकर भालेराव, रसाल सिंग, सोपान धनगर, अमोल जैन, आनंदा कोळी, शिवशंकर पाटील, संजय चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Copy