आयपीएलचा आनंद लुटताना – सैफ-प्रिती

0

मुंबई । किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाची मालकीण व अभिनेत्री प्रीति झिंटा व सैफ अलीना यांनी एकत्रित दि.8 रोजी आयपीएलचा सामना बघतिला.हा सामना बघतांना दोघेही वेगवेगळ्या संघांना सपोर्ट करित होते.

एका वेळेस सैफ अलीखान हा झेल पकडण्याची अ‍ॅक्शन तर प्रीती झिंटा ही बोट वर करून बाद असलेल्याची खुण करतांना दिसून आली.