आमदार भोळेंच्या निधीतून 18 लाखांचा निधी

0

फैजपूर : फैजपूर-रोझोदा रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन महामंडलेश्‍वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार चंदूभाई पटेल, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, सुनिल वाढे, रविंद्र सरोदे, माजी शहराध्यक्ष पप्पू चौधरी आदी उपस्थित होते. आमदार सुरेश भोळे यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुमारे 18 लक्ष रुपयांचा निधी या डांबरीकरण कामासाठी आमदार हरिभाऊ जावळे व माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांच्या प्रयत्नातून हे काम मार्गी लागणार असल्याने शेतकरी वर्गातसुध्दा समाधान व्यक्त होत आहे.

या तीन दिवसीय अधिवेशनात 7 वा केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर चर्चाद्व नवीन सेवानिवृत्ती वेतनाचे धोरण, एफडिआय, कर्मचा-यांच्या मुलांना सेवेत समावुन घेणे, आदींची दुरूस्ती करावयाचे नियोजन, किमान वेतन धोरण, एचआरए आणि अन्य भत्त्यांमध्ये दुरूस्ती याविषयांवर चर्चा होणार आहे. सीआरएमएसच्या मध्य रेल्वे झोन मध्ये 1 लाख 26 हजार रेल्वे कामगार सदस्य आहेत.देशभरातुन हजारोंच्या संख्येने संघटनेचे सदस्य भुसावळात दाखल झाले आहे.