आदिवासी भागात उत्कृष्ट कामाबद्दल शिक्षकाचा सत्कार

0

साक्री । आदिवासी परीसरात उत्कृष्ट व कुशल कार्य धुळे प्रकल्पतील आश्रम शाळांमध्ये केल्यामुळे तालुक्यातील शिरसोले येथील शासकीय आश्रम शाळेतील शिक्षक विजय खैरनार यांचा आदिवासी विकास विभागच्या वतीने पुणे येथे बालगंधर्व नाट्यगृहात आदिवासी विकास मंत्री ना. विष्णू सवरा, राज्य मंत्री आदिवासी विकास राजे आत्राम, पुणे महापौर मुक्ता टिळक, आदिवासी विकास विभागाचे सचिव मनीषा वर्मा, केंद्रीय एस.टी.आयोगाच्या सदस्या मायाताई, आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.