आता ९वी व ११वीचे विद्यार्थीही विना परीक्षा पास !

 

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतलं असून त्यानुसार ९वी आणि ११वी च्या विद्यार्थांना विना परीक्षा पास केले जाणार आहे. दरम्यान १० वी आणि १२वी ची परीक्षा मात्र ऑफलाईन होणार आहे.