आता मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात तीन दिवस होणार सुनावणी

0

नवी दिल्ली: मराठा आरक्षण आणि वैद्यकीय प्रवेशाबाबतची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. आज १५ रोजी अंतरिम आदेशाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत तीन दिवस सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २७ जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.

Copy