Private Advt

आता नाशिक शहरातही वाजणार “जनशक्ती”चा डंका

नाशिक – गेल्या 68 वर्षांपासून वाचकांच्या मनावर अधिराज्य करणारे दैनिक जनशक्ती खानदेशप्रमाणे आता नाशिक शहरातही सुरू झाले आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याहस्ते सोमवारी इंडिया दर्पण व जनशक्ती कार्यालयाचा थाटात शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जनशक्तीचे मुख्य संपादक यतीन ढाके, 

इंडिया दर्पणचे संपादक गौतम संचेती, इंडिया दर्पणचे कार्यकारी संपादक भावेश ब्राह्मणकर, जनशक्तीचे धन्यकुमार जैन, जनशक्तीचे भुसावळ कार्यालय प्रमुख गणेश वाघ आदी उपस्थित होते.