आज पुन्हा सेन्सेक्स कोसळले

0

नवी दिल्ली- भारतीय शेअर बाजारातील कमजोरीचे चित्र कायम आहे. आज देखील डॉलरच्या तुलनेत रुपया खूप खाली गेल्याने सेन्सेक्स व निफ्टीवर परिणाम झाला. निफ्टी १० हजार ५०० तर सेन्सेक्स ३५ हजारावर आले आहे. सेन्सेक्स ८०० अंकांनी खाली आले आहे. फार्मा आणि आईटीच्या शेअर मध्ये तेजी दिसून येत आहे.

Copy