अल्पवयीन मुलीला पळविले; गुन्हा दाखल

0
नंदुरबार :  शहरातील स्वराज्य नगर मध्ये राहणाऱ्या अवघ्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, धुळे रस्त्यावरील अग्रवाल पेट्रोल पंपाच्या मागे राहत असलेल्या 13 वर्षीय मुलीला कुणीतरी पळवून नेले आहे. या बाबत मुलीच्या आईने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली असून अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
Copy