अमित शहांचा दुसरा कोरोना रिपोर्ट आला…

नवी दिल्ली: संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. सामान्य नागरिकांपासून सेलीब्रेटी, राजकीय नेते देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. स्वत: अमित शहांनी कोरोनाचे लागण झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर उपचार झाला असून उपचारानंतर त्यांची पुन्हा … Continue reading अमित शहांचा दुसरा कोरोना रिपोर्ट आला…