अमळनेर दिनेश साळुंखे यांची निवड

0

अमळनेर : तालुक्यातील मारवड येथील ग्रामविकास शिक्षण संस्थेच्या संचालकपदी अमळनेर ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश वासुदेव साळुंखे यांची निवड संस्थेच्या घटने नुसार अध्यक्ष जयवंतराव पाटील व माजी सरपंच वासुदेव पाटील, डॉ.सुरेश पाटील यांनी केली. त्यांच्या निवडीबद्दल आमदार स्मिता वाघ, अमळनेर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत काटे, संस्थेचे संचालक इंजिनियर एल.एफ.पाटील, देवीदास पाटील, देवीदास पाटील, शांताराम पाटील, पंढरीनाथ शिसोदे, दिनेश शिसोदे, महारू पाटील, विश्वास पाटील, सुरेश शिंदे, डॉ.सुमित पाटील, ग्रामसेवक संघटनेचे विभागीय अध्यक्ष संजय पाटील, ग.स.संचालक सुनील पाटील, सुधीर पाटील, गट विकास अधिकारी अशोक पटाईत, सचिन साळुंखे, प्राध्यापक प्रशांत साळुंखे यांच्यासह पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधीकारी व ग्रामसेवक व ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या आहेत.