अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांना पदोन्नती

0

जळगाव– जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांना पदोन्नती मिळाली असून त्यांच्या रिक्त होणा-या जागेवर प्रविण महाजन हे जळगावचे नुतन अपर जिल्हाधिकारी राहतील. तर निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांना औरंगाबाद पुरवठा विभाग उपायुक्तपदि पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज प्राप्त झाले.

Copy