…अन्यथा मराठा क्रांती सेना १०० जागा लढविणार !

0

पुणे: मराठा आरक्षण आंदोलनातून तयार झालेल्या मराठा क्रांती सेनेने आगामी विधानसभा निवडणुकीत १०० जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. क्रांती सेनेने शिवसेना-भाजप युतीकडे १० जागांची मागणी केली असून या जागा न मिळाल्यास १०० जागा स्वबळावर लढणार असल्याचंही स्पष्ट केले आहे. पुण्यात आज रविवारी 28 र्जी मराठा समन्वयक समितीची बैठक झाली. या बैठकीत कोणत्याही राजकीय पक्षासोबत न जाता स्वबळावर १०० जागा निवडून आणून मराठा समाजाचे नेतृत्व विधानसभेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी ४२ संघटनांनी पाठिंबा दिल्याचा दावाही मराठा क्रांती सेनेने केला आहे.

Copy