अध्यक्षपदी हरिशचंद्र खरारे यांची निवड

0

पाचोरा । तालुक्यातील नगरदेवळा येथे श्री अनंत फाउंडेशन संस्थेची स्थापना करण्यात आली असून संस्थेच्या अध्यक्षपदी हरिषचंद खरारे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी मुकेश भावसार, खजिनदार सोनाली भावसार, सचिव योगेश भावसार, सहसचिव दिपाली खरारे, सभासद देवयानी भावसार, विजय भावसार आदिंची निवड करण्यात आली आहे. निवडीचे प्रमाणपत्र नुकतेच धर्मदाय आयुक्त जळगाव यांच्याकडून संस्थेला प्रदान करण्यात आले. या निवडीचे आमदार किशोर पाटील, अनिल पाटील आदिंनी अभिनंदन केले.