अक्कलकुवा येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य क्वॉरंटाईन

0

नंदुरबार : अक्कलकुवा येथे पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील 4 सदस्यांना क्वॉरंटाईन करून त्यांचे नमुने घेण्यासाठी नंदुरबार येथे पाठविण्यात आले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. शहादा येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या 12 नातेवाईकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी एकात लक्षणे आढळल्याने त्यास नंदुरबार येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी फवारणी करण्यात आली असून बॅरेकेडिंग करण्यात आले आहे.

Copy