अंत्योदय एक्सप्रेसचे स्वागत

0

चाळीसगाव । अंत्योदय एक्सप्रेसचे चाळीसगाव स्थानकावर स्वागत करतांना खासदार ए.टी.नाना पाटील नगराध्यक्षा आशालता चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष के बी साळुंखे, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, पोपटतात्या भोळे, मंगलाबाई जाधव, संजय पाटील, राजेंद्र चौधरी, भाऊसाहेब पाटील, दिनेश बोरसे आदी उपस्थित होते.